आदर्श विद्यालयाचा राज्यस्तरीय झेंडा फडकला — तीन विद्यार्थ्यांची तलवारबाजी स्पर्धेत राज्यस्तरासाठी निवड
बुलढाणा, प्रतिनिधी :- जिल्हा क्रीडा संकुल, बुलढाणा येथे नुकत्याच पार पडलेल्या शालेय विभागस्तरीय तलवारबाजी स्पर्धेत आदर्श विद्यालयाच्या तीन विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले आहे. मुलांच्या…
तेलंगणात भीषण अपघात : बस आणि ट्रकची समोरासमोर धडक — २० हून अधिक प्रवाशांचा जागीच मृत्यू, अनेक जखमी
चेवेल्ला (जि. रंगारेड्डी), वार्ताहर : तेलंगण राज्यातील रंगारेड्डी जिल्ह्यातील चेवेल्ला मंडल परिसरात रविवारी सकाळी झालेल्या भीषण रस्ते अपघातात किमान २० प्रवाशांचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी गंभीर जखमी झाल्याची माहिती…
Uddhav Thackeray : “दोन ते तीन दिवसांत अख्खा मराठवाडा कसा पाहणार?” उद्धव ठाकरेंचा सरकारला सवाल
औरंगाबाद / विशेष प्रतिनिधी : राज्यातील अतिवृष्टीनंतर केंद्र सरकारचे पाहणी पथक मराठवाडा दौऱ्यावर येत असताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारवर तीव्र टीका केली आहे. “दोन ते…
उद्धव ठाकरे यांचे मोठे विधान : “शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावेच लागेल, मी स्वतः पाहणी करणार”
औरंगाबाद / प्रतिनिधी : राज्यातील अतिवृष्टीनंतर शेतकऱ्यांचे झालेले प्रचंड नुकसान पाहता महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठवाडा दौऱ्याची घोषणा केली आहे. या दौऱ्यात…
अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ आणि ‘प्रतीक्षा’ बंगल्याबाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त
मुंबई (प्रतिनिधी): बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या मुंबईतील ‘जलसा’ आणि ‘प्रतीक्षा’ या दोन्ही बंगल्यांबाहेर पोलिसांच्या सुरक्षेत मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. बंगल्याबाहेर २४ तास पोलीस बंदोबस्त, तसेच रस्त्यावर बॅरिकेडिंग…
Mumbai Court : धक्कादायक! कोर्टात महिला वकिलेला हार्ट अटॅक, मदत न करता लोक करत होते व्हिडिओ रेकॉर्डिंग
मुंबई (प्रतिनिधी):मुंबईच्या किल्ला कोर्टात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण न्यायालयीन वर्तुळ हादरून गेले आहे.वरिष्ठ महिला वकील मालती रमेश पवार (वय ५९) यांचा गुरुवारी न्यायालय परिसरात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला.…
CWC 2025 : इंडियातील मुलींचा दबदबा! भारताने महिला विश्वकप जिंकताच पाकिस्तानचा जळफळाट… गळा काढत म्हणाले रमीझ आणि शोएब!
नवी मुंबई (प्रतिनिधी):भारताच्या महिला क्रिकेट संघाने रविवारी (२ नोव्हेंबर २०२५) नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर घडवलेला पराक्रम म्हणजे इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहावा असा. दक्षिण आफ्रिकेचा ५२ धावांनी पराभव करून भारताने पहिल्यांदाच…
आदर्श विद्यालयाच्या ३ विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेसाठी निवड!
बुलढाणा (प्रतिनिधी):जिल्हा क्रीडा संकुल, बुलढाणा येथे संपन्न झालेल्या अमरावती विभागस्तरीय शालेय तलवारबाजी (Fencing) स्पर्धेत आदर्श विद्यालयाच्या तीन विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड मिळवली आहे. १४ वर्षांखालील मुलांच्या गटात…
रायपूर परिसरात अवकाळी पावसाचा तडाखा — कापूस, मका, तुरीचे मोठे नुकसान
बुलढाणा (तालुका प्रतिनिधी):बुलढाणा तालुक्यातील रायपूर परिसरात १ नोव्हेंबर रोजी रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या कापूस, मका आणि तुरीच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतातील तसेच कापणी…
परतीच्या पावसामुळे शेतमालाचे मोठे नुकसान; तातडीने पंचनामे करण्याचे केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांचे निर्देश
बुलढाणा (प्रतिनिधी):जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीची तात्काळ दखल घेत केंद्रीय आयुष, आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे खासदार…
