बुलढाणा : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी अंतिम आरक्षण अधिसूचना जारी
बुलढाणा प्रतिनिधी ;- बुलढाणा जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अंतिम आरक्षणाची अधिसूचना ३ नोव्हेंबर रोजी जारी करण्यात आली आहे. ही अधिसूचना जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी प्रसिद्ध…
बुलढाणा : सुलतानपूर येथे अत्याधुनिक योग व निसर्गोपचार रुग्णालयाला २५ एकर जमिन मंजूर
बुलढाणा प्रतिनिधी ;- लोणार तालुक्यातील सुलतानपूर येथे *योग आणि निसर्गोपचार संशोधन परिषदेच्या अत्याधुनिक १०० खाटांच्या रुग्णालयासाठी २५ एकर जमिन देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.* महसूल आणि वनविभाग मंत्रालयाने ४…
सावरगाव येथे दहा वर्षांपासून कमी विद्युत दाबाची समस्या कायम; तांडा वस्तीसाठी स्वतंत्र रोहित्राची मागणी धुळखात
पातूर तालुका प्रतिनिधी ;- पातूर तालुक्यातील सस्ती वीज उपकेंद्र अंतर्गत सावरगाव गावात गेल्या दहा वर्षांपासून कमी विद्युत दाबाची समस्या कायम असून, नागरिक त्रस्त झाले आहेत. विजेचा पुरवठा अत्यंत कमी दाबाने…
गुम्मी येथे समाजप्रबोधनपर कीर्तनाचा उत्साह; संदीपपाल महाराजांचे प्रभावी विवेचन
बुलडाणा प्रतिनिधी;- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बुलडाणा जिल्हा उपाध्यक्ष तथा चिखली विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष मनोज दांडगे यांच्या पुढाकारातून मासरूळजवळील गुम्मी येथे ३१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी समाज प्रबोधनपर कीर्तनाचा कार्यक्रम* उत्साहात पार…
स्व. कवयित्री रेश्माई खरात यांच्या पुण्यस्मरणानिमित्त मेहकरमध्ये भावपूर्ण श्रद्धांजली
मेहकर प्रतिनिधी ;- मेहकर : विदर्भाच्या ‘बहिणाबाई’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, तिफन पुरस्कार प्राप्त सुप्रसिद्ध कवयित्री तथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार सिद्धार्थ खरात यांच्या मातोश्री स्व. रेश्माई रामभाऊ खरात यांच्या…
लोणारमध्ये शेतकऱ्यांचा आनंद – नाफेडमार्फत हमीभावाने सोयाबीन खरेदीला सुरुवात!
बुलढाणा प्रतिनिधी :- शेतकऱ्यांच्या हितासाठी एक मोठा निर्णय घेत, लोणार कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत शासनाच्या हमीभावाने सोयाबीन खरेदी सुरू होणार आहे. या संदर्भात बाजार समितीचे सभापती प्रा. बळीभाऊ मापारी यांनी…
धामणगाव बढे परिसरात मुसळधार पावसाचा तडाखा – शेतकऱ्यांचे उभे पीक पाण्याखाली, नुकसानभरपाईची मागणी तीव्र
धामणगाव बढे प्रतिनिधी ;- धामणगाव बढे : धामणगाव बढे परिसरात आज सकाळी झालेल्या अचानक मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. रिधोरा खंडोपंत, लिहा, पिंपळगाव देवी आणि कोल्ही गवळी…
लोणार : सरकारी हमीभाव केंद्राच्या मंजुरीने शेतकऱ्यांना मोठा दिलासा — हलद उत्पादकांना मिळणार ५३८० रुपये प्रतिक्विंटल दर
लोणार प्रतिनिधी ;- लोणार : केंद्रीय मंत्री मा. प्रतापराव जाधव आणि माजी आमदार डॉ. संजय रायमुलकर* यांच्या प्रयत्नांमुळे लोणार कृषि उत्पन्न बाजार समितीत सरकारी हमीभाव केंद्राला मंजुरी* मिळाली आहे. या…
बुलढाणा : दोनचाकी वाहनांसाठी MH-28 CE नवी मालिका सुरू — ३ नोव्हेंबरपासून पसंती क्रमांकासाठी अर्ज प्रक्रिया सुरू
बुलढाणा प्रतिनिधी ;- बुलढाणा : जिल्ह्यातील वाहनधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी — परिवहन विभागाने दोनचाकी वाहनांच्या नव्या नोंदणीसाठी MH-28 CE ही नवी मालिका सुरू केली आहे. या मालिकेअंतर्गत *पसंती क्रमांकांसाठी अर्ज…
नांदुरा : पुंडलिक महाराज महाविद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन – २० वर्षांनंतर कला शाखेचे विद्यार्थी एकत्र!
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी ;- नांदुरा : पुंडलिक महाराज महाविद्यालय, नांदुरा येथे कला शाखा (सन 2005 बॅच)* च्या माजी विद्यार्थ्यांचे *स्नेहसंमेलन सोहळा – 2025 अत्यंत उत्साहात आणि भावनिक वातावरणात पार पडले.…
