बस चालकाच्या प्रसंगावधानाने २० प्रवाशांचे प्राण वाचले ## सिंदखेडराजाजवळ भीषण अपघात टळला
सिंदखेडराजा पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवड येथून देऊळगाव कोळकडे जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसचा सिंदखेडराजा येथील ऐतिहासिक मोती तलावाजवळ भीषण अपघात होता होता टळला. समोरून येणाऱ्या चारचाकी वाहनाला वाचवण्याच्या प्रयत्नात बस रस्त्याखाली गेली…
PM मोदींच्या ‘मेलोडी’ मोमेंटची जगभर चर्चा; पारले कंपनीची पहिली प्रतिक्रिया, IPO बाबतही स्पष्ट भूमिका
नवी दिल्ली पंतप्रधान Narendra Modi यांनी इटली दौऱ्यादरम्यान इटलीच्या पंतप्रधान Giorgia Meloni यांना ‘मेलोडी’ टॉफी भेट दिल्यानंतर सोशल मीडियावर #Melodi हा ट्रेंड पुन्हा चर्चेत आला आहे. या व्हायरल क्षणावर आता…
अनोळखी इसमाचा मृत्यू ## ओळख पटविण्यासाठी पोलिसांचे नागरिकांना आवाहन
बुलढाणा बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील दिव्य सेवा प्रकल्प आश्रम, वरवंड येथे वास्तव्यास असलेल्या एका अनोळखी इसमाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. संबंधित मृत व्यक्ती अंदाजे ५० वर्षीय पुरुष…
पूर्णा नदीपात्रात बुडून तरुणाचा मृत्यू पातोंडा शिवारातील दुर्दैवी घटना; आलमपूर गावावर शोककळा
*निमगाव, ता. नांदुरा प्रतिनिधी* पूर्णा नदीपात्रातील पाण्यात बुडून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना २१ मे रोजी पातोंडा शिवारात घडली. तुषार रामदास तायडे (वय २३, रा. आलमपूर, ता. नांदुरा) असे…
“आमच्या आईला मारलं, तुमच्या आईवर का बोलू नये?” — मनोज जरांगेंचा प्रसाद लाड यांच्यासमोर सवाल; 30 मेपासून आंदोलनाची हाक
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत राज्य सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. “आमच्या आईला मारलं, मग तुमच्या आईवर का बोलू नये?” असा…
जिल्ह्यातील गृहनिर्माण संस्थांना ‘डिम्ड कन्व्हेयन्स’चे आवाहन ## मालकी हक्क बिल्डरकडे राहिल्यास भविष्यात वादाची शक्यता; सोसायट्यांना पुढाकार घेण्याचे निर्देश
बुलढाणा जिल्ह्यातील अनेक जुन्या गृहनिर्माण संस्थांमध्ये फ्लॅटधारकांनी वर्षांपूर्वी घरे खरेदी केली असली तरी संबंधित जमीन आणि इमारतीचा मालकी हक्क अद्यापही विकासक किंवा बिल्डरच्या नावावर असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सोसायटी…
जिल्ह्यात अकरावी प्रवेशात मुलींसाठी स्वतंत्र फेरी! ## प्रवेश प्रक्रियेत मोठा बदल; ५वी फेरी फक्त विद्यार्थिनींसाठी
बुलढाणा राज्यातील अकरावी प्रवेश प्रक्रियेत यंदापासून महत्त्वाचा बदल करण्यात आला असून, मुलींसाठी स्वतंत्र विशेष फेरी घेण्याची तरतूद करण्यात आली आहे. या नव्या नियमानुसार तीन नियमित फेऱ्या, त्यानंतर सर्वांसाठी खुली (ओपन…
बहिष्कारानंतर पार पडलेली न. प. ची सर्वसाधारण सभा गाजली; शिक्षण विभागाकडे दुर्लक्षाचा आरोप
मेहकर : सर्वपक्षीय नगरसेवक व नगराध्यक्षांनी बहिष्कार टाकल्याने यापूर्वी दोन वेळा स्थगित झालेली मेहकर नगर परिषद (मेहकर नगर परिषद) ची सर्वसाधारण सभा बुधवारी अखेर पार पडली. मात्र ही सभा आरोप-प्रत्यारोपांनी…
“मी एक रुपया घेतल्याचे दाखवा, उद्या फाशी घेतो” — मनोज जरांगेंचे सरकारला ओपन चॅलेंज
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारवर तीव्र शब्दांत टीका करत वादग्रस्त आणि भावनिक विधान केले आहे. “मी एक रुपया घेतल्याचे दाखवा, उद्या सकाळी फाशी घेतो,…
पाणीटंचाई, स्वच्छतेच्या प्रश्नावर विरोधी नगरसेवकांचे निवेदन ## चिखली नगरपरिषद प्रशासनाला तातडीच्या उपाययोजनांचा इशारा; अन्यथा आंदोलन
चिखली शहरातील पाणीटंचाई, विस्कळीत पाणीपुरवठा आणि स्वच्छतेच्या गंभीर समस्यांबाबत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि काँग्रेसच्या नगरसेवकांनी चिखली नगर परिषद प्रशासनाला निवेदन सादर केले आहे. या समस्यांवर तातडीने उपाययोजना न…
