ताज्या बातम्या

Latest ताज्या बातम्या News

शरद पवार पडद्या मागून जरांगेना पाठिंबा देतात; लक्ष्मण हाकेंचा आरोप

पुणे: मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून सध्या राज्यात संधर्ष निर्माण झाला आहे. मारत

KHOZ MASTER KHOZ MASTER

भाजपचे माजी नगरसेवक प्रलंबित कामांसाठी पालिकेत; लोढांच्या नेतृत्वात आयुक्तांसोबत बैठक

मुंबईचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या ६० माजी नगरसेवकांनी मंगळवारी

KHOZ MASTER KHOZ MASTER

छत्रपती संभाजीनगर : श्रावणाला सुरुवात होताच सर्वांना लाडक्या बाप्पांच्या आगमनाचेही वेध लागले आहेत. सार्वजनिक गणेश मंडळाचे कार्यकर्ते आता तयारीला लागले आहेत. त्यांचा उत्साह आणखी द्विगुणित करण्यासाठी यंदा शासनाच्या पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने ‘महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२४’ची घोषणा करण्यात आली आहे. स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे, राज्यातील प्रथम विजेत्या गणेश मंडळाला ५ लाखांचे बक्षीस मिळणार आहे. कोणते सार्वजनिक गणेश मंडळ सहभागी होऊ शकते नोंदणीकृत संस्था किंवा परवानाधारक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. स्पर्धा नि:शुल्क आहे. निकष काय असणार १) सार्वजनिक गणेश मंडळाकडून सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन. २) संस्कृतीचे जतन व संवर्धनासाठी राबविण्यात आलेले उपक्रम. ३) गडकिल्ले, राष्ट्रीय व राज्य स्मारके यांचे जतन व संवर्धन. ४) धार्मिक स्थळांविषयी जनजागृती, जतन व संवर्धन. ५) विविध सामाजिक उपक्रम व कार्य. ६) पर्यावरणपूरक मूर्ती, सजावट. ७) ध्वनिप्रदूषणरहित वातावरण. निकषांच्या आधारे परीक्षण गणेशभक्तांसाठी केलेल्या सोयी-सुविधांच्या आधारे केलेल्या कार्याचा गौरव व्हावा आणि तसेच समाजाभिमुख उपक्रम अधिकाधिक राबवले जावेत, म्हणून प्रोत्साहनपर पुरस्कार दिला जाणार आहे. याच निकषांच्या आधारे स्पर्धेचे परीक्षण करण्यात येणार आहे. असे मिळतील पुरस्कार राज्यस्तरीय परीक्षणात प्रथम पारितोषिक पटकाविणाऱ्या सार्वजनिक गणेश मंडळास ५ लाखांचा पुरस्कार देण्यात येणार आहे. द्वितीय क्रमांकाला २ लाख ५० हजार रुपये तर तृतीय क्रमांकाला १ लाख रुपयांचे पारितोषक व प्रमाणपत्र, जिल्हास्तरावर प्रथम विजेत्यांना २५ हजारांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. अर्ज भरण्याची शेवटची तारीख कधी राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची शेवटची तारीख ३१ ऑगस्ट २०२४ आहे. भरलेला अर्ज mahotsav.plda@gmail.com या ई-मेलवर पाठवावा. कोण करणार परीक्षण गणेशोत्सवाची सुरुवात ७ सप्टेंबरपासून होत आहे. यानिमित्त आयोजित स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सार्वजनिक गणेश मंडळांच्या परीक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने एक जिल्हास्तरीय समिती गठित केली जाईल. ही समिती जिल्ह्यातील मंडळांना भेट देऊन त्यांचे परीक्षण करेल.

मुंबईचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या ६० माजी नगरसेवकांनी मंगळवारी

KHOZ MASTER KHOZ MASTER

जय गणेश! गणपती बसवा अन् पाच लाखांचा पुरस्कार मिळवा!

छत्रपती संभाजीनगर : श्रावणाला सुरुवात होताच सर्वांना लाडक्या बाप्पांच्या आगमनाचेही वेध लागले आहेत.

KHOZ MASTER KHOZ MASTER

स्वातंत्र्य दिनानिमित्त कोयना धरण विद्युत रोषणाईने उजळून निघाले

कोयनानगर: स्वातंत्र्य दिनानिमित्त महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेल्या कोयना धरण काल, मंगळवार (दि.१३) रात्रीपासुन

KHOZ MASTER KHOZ MASTER

पुण्याच्या कमला नेहरू रुग्णालयात संशयित घुसले; तीन जण पोलिसांच्या ताब्यात

पुणे : पुण्याच्या मंगळवार पेठेतील पुणे महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालय येथे संशयित घुसले

KHOZ MASTER KHOZ MASTER

लांजात रेल्वे पुलाच्या भिंतीला ट्रक आदळून सांगलीच्या दाेघांचा मृत्यू

लांजा (जि. रत्नागिरी) : रेल्वे पुलाच्या भिंतीला ट्रक आदळून झालेल्या अपघातात चालकासह

KHOZ MASTER KHOZ MASTER

पुण्याच्या कमला नेहरू रुग्णालयात आलेले संशयित नक्की कोण? पोलिसांकडून प्राथमिक माहिती समोर

पुणे: पुण्याच्या मंगळवार पेठेतील पुणे महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालय येथे संशयित घुसल्याने

KHOZ MASTER KHOZ MASTER