maharashtra

Latest maharashtra News

दिवाळीच्या सुट्या संम्पून देखील प्रकल्पातील काही नामांकित शाळा मात्र बंद….

पालगर : सौरभ कामडी    एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जव्हार अंतर्गत असलेल्या

Khozmaster Khozmaster

राष्ट्रीय लोक अदालत दिनी ९ हजार ७६ प्रकरणे निकाली

26 कोटी 8 लाखांचा केला दंड वसूल अकोला (भुषण महाजन)- अकोला जिल्ह्यातील

Khozmaster Khozmaster

खासदार राहुल गांधी यांच्या  भारत जोडो यात्रेच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतुकीत बदल

अकोला (भुषण महाजन) -  खासदार राहुल गांधी यांची भारतजोडो यात्रा अकोला जिल्ह्यातून

Khozmaster Khozmaster

रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गासाठी मानवी साखळी आंदोलन करीत पत्रकारांनी वेधले शासनाचे लक्ष! उच्चस्तरीय समिती नेमून चौकशीची केली मागणी ; एक महिन्यात महामार्ग दुरुस्त करण्याचा दिला अलटीमेटम! बोरघर / माणगाव ( विश्वास गायकवाड ) चौपदरीकरणाचे काम रखडल्याने आणि दुरावस्था झालेल्या मुंबई गोवा महामार्गाचे काम त्वरित सुरू करण्याच्या मागणीसाठी रायगड जिल्ह्यातील पत्रकारांनी मुंबई गोवा महामार्गावर कोलाड नाका येथे मानवी साखळी आंदोलन करीत सरकारचे लक्ष वेधून घेतले. मराठी पत्रकार परिषदचे मुख्य विश्वस्त, ज्येष्ठ पत्रकार एस एम देशमुख यांच्या नेतृत्वाखालील हे आंदोलन करण्यात आले. मंजुरीनंतर 11 वर्षे रखडलेल्या या महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाची उच्चस्तरीय समिती गठीत करून चौकशी व्हावी आणि दोषी ठेकेदार, अधिकारी व संबंधितांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली. पत्रकार आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभाग घेतला. मुंबई गोवा महामार्गावरील वाढते अपघात रोखण्यासाठी यामार्गाचे चौपदरीकरण करण्यात यावे यामागणीसाठी रायगड जिल्ह्यातील पत्रकारांनी मुंबई गोवा महामार्गावर मानवी साखळी आंदोलन केले. रायगड मधिल पत्रकारांसह समाजसेवि संस्था आणि नागरिकांनी यावेळी मोठया संख्येने या आंदोलनात सहभाग घेतला. सकाळी दहा वाजल्यापासूनच कोलाड नाक्यावर जिल्ह्यातिल पत्रकार जमू लागले होते. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार एस एम देशमुख यांच्या सह मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, माजी अध्यक्ष गजानन नाईक, माजी कोषाध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष भारत रांजणकर, जिल्हा पत्रकार संघाचे नागेश कुलकर्णी, माजी अध्यक्ष अभय आपटे, विजय मोकल, अनिल भोळे आदी उपस्थित होते. तर आमदार अनिकेत तटकरे, शिवसेना रोहा तालुका प्रमुख समीर शेडगे, रोहा सिटीझन फोरमचे अध्यक्ष नितीन परब, आप्पा देशमुख आदींसह विविध सामाजिक संघटनांनी यावेळी उपस्थित राहून आंदोलनात आपला पाठिंबा दिला. सकाळी ११ वाजेपर्यंत मोठ्या संख्येने पत्रकार व नागरिक आंदोलन स्थळी जमा झाले. यावेळी पोलिसांची मोठी कुमक बोलावण्यात आली होती. साडेअकरा वाजता महामार्गावर मानवी साखळी करण्यात आली. अर्ध्या तासाने महामार्गाचे प्रकल्प संचालक यशवंत व्होटकर हे रोहा तहसीलदार कविता जाधव यांच्यासमवेत आंदोलनस्थळी आले, चौपदरीकरणाचे कामाबाबत अधिकाऱ्यांनी माहिती दिली, येत्या एक महिन्यात रस्ता सुस्थितीत करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. मात्र त्यांच्याकडून समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने याविषयावर बैठक घेण्याचे ठरले. तसेच पुढील एक महिन्यात महामार्ग दुरुस्त करण्याचे अलटीमेटम यावेळी अधिकाऱ्यांना देण्यात आले. मागण्यांचे निवेदन दिल्यानंतर या आंदोलनाची सांगता झाली. प्रतिक्रिया ; आम्ही सनदशीर मार्गाने या रस्त्यासाठी आंदोलन केलेले आहे, पुढील एक महिन्यात मुंबई गोवा महामार्ग सुस्थितीत न केल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल, कोकणातिल पत्रकार पुन्हा रस्त्यावर उतरून शासनाला जाब विचारतील. – एस एम देशमुख, मुख्य विश्वस्त मराठी पत्रकार परिषद..

उच्चस्तरीय समिती नेमून चौकशीची केली मागणी ; एक महिन्यात महामार्ग दुरुस्त करण्याचा

Khozmaster Khozmaster

एका झाडाची हत्या

एका झाडाची हत्या त्यांनी मोठया थंडपणे घातलाय घाव धारदार कुऱ्हाडीचा फळा-फुलांनी डवरलेल्या

Khozmaster Khozmaster

गाडगेबाबा मंडळाने साधला सामाजिक दिवाळी क्षण

अकोला येथील बेघर निवासातील वृध्दांना फराळ वाटप अकोला - सुख दुःखाच्या क्षणात

Khozmaster Khozmaster

मृतकास जिवंत करणाऱ्या भोंदू महाराजचा पर्दाफाश -एक दीड वर्षांपासून भरत होता भोंदू महाराजचा दरबार

प्रतिनिधी रामेश्वर वाढी,पातूर :- तालुक्यातील चान्नी पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या विवरा

Khozmaster Khozmaster

मुर्तिजापुर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासकांना निवेदन

मुर्तिजापुर  :-  यावर्षी अनियंत्रित व अनियमित पावसामुळे विक्रीसाठी आणलेला   सोयाबीन व इतर

Khozmaster Khozmaster

खाजगी प्रवासी बसेस यांनी शासनाच्या दराप्रमाणे भाडे आकारावे

अकोला -  महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने टप्पा वाहतुकीचे सद्यस्थितीचे  भाडेदर विचारात

Khozmaster Khozmaster

अनुसुचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरीता भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना

अकोला -  अनुसुचित जाती व नवबौध्द घटकातील शासकीय वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या

Khozmaster Khozmaster