वैजापुरात श्री गजानन महाराज प्रकट दिन निमित्त त्रिदिवशीय भरगच्च कार्यक्रम

Khozmaster
1 Min Read

औरंगाबाद प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत

 

वैजापूर ता,०९

शेगावीचे संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज प्रकट दिन सोमवार रोजी आहे ,या निमित्त येथील श्री, सुंदर गणपती मंदिर व श्री गजानन महाराज भक्त परिवार यांच्या वतीने उद्या शुक्रवार(ता,१०)ते सोमवार(ता,१३

पर्यंत सुंदर गणपती मंदिरात या तीन्ही दिवस आरती,श्री गजानन महाराज चरित्र पारायण व सायंकाळी सात ते नऊ प्रवचन व कीर्तन कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत,या सर्व कार्यक्रमाची तयारी झाली आहे,हे या कार्यक्रमाचे ९ वे वर्ष आहे, संस्थापक अध्यक्ष काशिनाथ जगन्नाथ आगज व उत्सव समिती अध्यक्ष संतोष बोथरा यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाचे सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत, श्रावन चौधरी,बाळू पुणे,निलेश

लाडवानी,आदित्य वडनेरे, गोटूभाऊ बिडवे,राजू पुने,गणेश धुमाळ,श्याम पवार,कुणाल जगताप, निशिकांत पवार,अमोल निखाडे, सोनी अपशिंदे,नीता वडनेरे, रत्नमाला आसर,मंगलबाई जगताप, अश्विनी राजपूत कार्यरत आहेत,ग्रंथ वाचक प्रभाकर कुलकर्णी आहेत,शहर व पंचक्रोशीतील बंधू -भगिनी यांनी या कार्यक्रमाचे लाभ घ्यावेत असे आवाहन करण्यात आले आहे,

 

0 9 4 7 3 7
Users Today : 26
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *