मोबाईल

Khozmaster
1 Min Read

आजकाल सर्वांकडे आहे असा तो मोबाईल.

पन आपण कितीही मुलांना सांगितले तरी ते म्हणतात मी मोबाईलच पाहिल.

आज कल सर्व विद्यार्थी मोबाईल मध्ये आहे गुंतलेले.

पन त्यान्ना हे माहीत नाही की आपल्या हातातुन अभ्यासाचे धागे आहे 

सुटलेले.                       

आजकाल सर्वच असतात मोबाईल मध्ये व्यस्त.                   

आणि सगळेच म्हणतात मोबाईल सोडून दुसर काहीच नाही मस्त.  

     आजकाल मोबाईलमुळे सर्वांनाच चश्मे घालावे लागतात.

                   पण चश्मे लागले तरी लोक चश्मे लावुन मोबाईल बघतात.                

  आजकाल काय दुनिया झाली आहे मोबाईल मुळे पण लवकरच खराब होतील लोकांचे डोळे.            

 आजकाल लहान मुलांकडे पण मोबाईल असतो. पण मोबाईलचा अती वापर करणारा प्रत्येक जण फसतो.

           निरोगी राहण्यासाठी मोबाईल पासून थोडे दुरच रहावे.            

  आणि आपल्या आजुबाजुचे जग आनंदाने पहावे

                                      नाव :- वैष्णवी प्रमोद महाले. वर्ग :- ९ वा शहाजी राजे विद्यालय , उदयनगर.

0 9 4 7 5 2
Users Today : 41
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *