*बुलढाणा अपडेट ब्रेकिंग* रविकांत तुपकर सह 23 जनांना 14 दिवसाची न्यायालयीन कोठंडी… बुलढाणा कारागृहात जागा नसल्याने सर्व आरोपीना अकोला किंवा अमरावती येथील कारागृहात रवानगी करण्याची शक्यता… तीन आरोपीनी न्यायाधिशा कडे पोलिसांनी केलेल्या लाठीचार्ज ची तक्रार करित अंगावरील वळ दाखविले त्यामुळे न्यायाधिश वामन दी जाधव हे त्यावर काय भूमिका घेतात यावर सर्वांचे लक्ष….

Khozmaster
0 Min Read

रविकांत तुपकर सह 23 जनांना 14 दिवसाची न्यायालयीन कोठंडी…

 

बुलढाणा कारागृहात जागा नसल्याने सर्व आरोपीना अकोला किंवा अमरावती येथील कारागृहात रवानगी करण्याची शक्यता…

तीन आरोपीनी न्यायाधिशा कडे पोलिसांनी केलेल्या लाठीचार्ज ची तक्रार करित अंगावरील वळ दाखविले त्यामुळे न्यायाधिश वामन दी जाधव हे त्यावर काय भूमिका घेतात यावर सर्वांचे लक्ष….

0 9 4 7 5 2
Users Today : 41
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *