श्री सदगुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाच्या वतीने मा आमदार नाना भाऊ कोकरे यांच्या हस्ते हरिपाठाचे प्रकाशन

Khozmaster
2 Min Read
धार्मिक व सामाजिक क्षेत्रात सतत अग्रेसर रहाणारे सतिफैल भागातील श्री सदगुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देविदास ऊर्फ मुन्ना भाऊ शर्मा यांच्या संकल्पनेतून मागिल २३ वर्षा पासून विविध धार्मिक व सामाजिक उपक्रम मुख मे हो राम नाम राम सेवा हाथ मे हे ध्येय घेऊन अखंड पणे सुरू आहे या मध्ये गोर गरीब लोकांना दिवाळी ला कपडे व मिठाई वाटप. सामान्य रूग्णालयात रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांना अन्नदान वाटप. पुथपाथ वरील लोकांना थंडी च्या दिवसात ब्लँकेट व गरम कपडे वाटप.कोरोना काळात दररोज एकवेळ १५ दिवस अन्नदान केले.ज्यांचे कोणी वारस नाही अशा व्यक्ती चे अंत विधी खर्च. उन्हाळ्यात जंगलात जाऊन जंगली भोपळे आणुन त्याला सुकवून कमंडलू आकार देऊन पक्ष्यांच्या करीता पाणी पात्र वाटप. असे अनेक सामाजिक व धार्मिक उपक्रम राबविले जात आहे आज दिं २२-२-२०२३ बुधवार रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती चे औचित्य साधुन स्व. ज्ञानदेव राव जिजाबा सरोदे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ श्री रमेश काका सरोदे यांनी मंडळाला छापून दिलेल्या हरिपाठ पुस्तकाचे माजी आमदार नाना भाऊ कोकरे
याच्या हस्ते  प्रकाशन करण्यात आले
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष गणेश भाऊ माने होते
प्रमुख उपस्थितीत विश्व हिंदू परीषद शहर अध्यक्ष राजुभाऊ मुळीक महेंद्र भाऊ पाठक. रमाकांत जी गलांडे.विकासभाऊ चव्हाण.कल्याणभाऊ गलांडे. नरेंद्र भाऊ मावळे.सुभाषराव शेळके.मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देविदास शर्मा.
 विनोद भाऊ सुकाळे. दिलिप भाऊ झापर्डे. अरूण भाऊ कडवकर. लालाजी सांगळे.महादेव सर सुकाळे.रविभाऊ आनंदे. श्याम भाऊ पाडोळे. आकाश खरपाडे. अभय जोध.तानाजी राव घोगरे.
सुशिलाबाई आवलकर. आशाबाई अंधारे. मंगला बाई बावस्कर जयाबाई सुकाळे. ईन्दुबाई गायकवाड. जयश्री झापर्डे. संगिता बाई वाघोळे. बेबी बाई आवलकर. शकुंतला बाई ढवळे. वर्षाताई देशमुख. पंकज जैन.निलेश टिकार. रवि जोशी.दिलीप माडीवाले.टिनु एपुरे. गोलु खिल्लेकर.विनोद फुलारे. आदींची उपस्थिती होती कार्यक्रमाचे संचालन महादेव सर सुकाळे यांनी केले अशी माहिती श्री सदगुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाच्या वतीने देण्यात आली
0 9 4 7 6 0
Users Today : 49
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *