प्रति चिखली:- बुलडाणा जिल्ह्यातील सैलानी हे गाव सैलानी बाबा यात्रेसाठी जगप्रसिद्ध असून ही यात्रा मार्च महिन्यामध्ये भरते या यात्रेसाठी भारतातून नव्हे तर जगभरातून सर्व जाती-धर्माचे भाविक या यात्रेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहतात ही यात्रा बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठी यात्रा असून या यात्रेसाठी पोलिसांचा खूप मोठा फौज फाटा या ठिकाणी तैनात करण्यात येतो मात्र सैलानी बाबा हे बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठे तीर्थक्षेत्र असून या तीर्थक्षेत्राच्या नगरीत खुलेआम अवैध धंदे प्रशासनाच्या आशीर्वादाने या ठिकाणी चालू असताना दिसून येत आहे मात्र पोलीस प्रशासन या ठिकाणी कर्तव्यात कसूर करताना दिसून येत आहे या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देऊन सैलानी बाबाच्या यात्रेमध्ये चालू असलेले अवैध धंदे तात्काळ बंद करावे असे निवेदन रिपब्लिकन सेनेचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष भाई विजयकांत गवई यांनी बुलढाणा जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. सैलानी बाबा यात्रा मध्ये अवैध धंदे खुलेआम गुटखा ,वरली, चक्री, तिथली पुठ्ठा, दारू, तीन पत्ते आणि मोठे मोठ धंदे चालू असतात येणाऱ्या यात्रामध्ये नागरिकांचि मोठ्या प्रमाणात लूट होत आहे जे यात्रेमध्ये पर राज्यातून येणारे नागरिक यांना अवैध धंदे करणाऱ्यांची टोळी नागरिकांना फसवून त्यांना खेळण्यासाठी मजबूर करतात मोठ्या प्रमाणात नागरिकांची लूट होते बुलढाणा जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी सैलानी बाबा यात्रेमध्ये अवैध धंदे हे सैलानी यात्रा संपेपर्यंत कडक करावा व यात्रेसाठी आलेल्या भावीक भक्तांची होणारी लूट थांबवावी बंदोबस्त लावून धंदे बंद करावे व यात्रेसाठी आलेल्या भाविक भक्तांना होणारा त्रास थांबवावा
भाविक आपल्या गावी परत तांना या ठिकाणी चालू असलेल्या सैलानी बाबा यात्रा मधून एक चांगला संदेश न्यावा याची खबरदारी व काळजी प्रशासनाने घ्यावी
प्रशासन नेहमी ही अवैद्य धंद्याकडे हमेशा दुर्लक्ष करत आहे अवैध धंदे करणारे हे खुलेआम करतात प्रशासन काही करत नाही म्हणून त्यांचे अवैध धंदे खुलेआम चालू असतात ते त्वरित बंद करा अन्यथा रिपब्लिकन सेनेच्या वतीने जिल्हाभर रस्ता रोको करू असा इशारा बुलढाणा जिल्हाध्यक्ष भाई विजयकांत गवई यांनी निवेदनामध्ये दिला आहे निवेदन देतेवेळी रिपब्लिकन सेनेचे जिल्हा महासचिव सलीमभाई, जिल्हा उपाध्यक्ष ब्रह्माभाऊ साळवे, तालुका अध्यक्ष श्याम लहाने अरुण जाधव इत्यादी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Users Today : 48