१रुपयात पीक विमा निघणार असल्याने १००% शेतकऱ्यांचा पीक विमा काढल्या जाणार

Khozmaster
3 Min Read

चिखली: उपमुख्य मंत्री ना देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच जाहीर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी अनेक योजना जाहीर केल्या आहेत. यामुळे भविष्यात शेतकऱ्यांचा फार मोठा फायदा होणार आहे. त्यापैकी पीक विमा योजना ही होय . पीक विम्याचा हप्ता भरावा लागतो म्हणून अनेक शेतकरी पिकं वीमा भरत नव्हते. त्यामुळे राज्य भरात लाखो शेतकरी पिकं वीमा योजने पासुन वंचीत राहत होते. ज्या वर्षी नुकसान. होत नसे त्या वर्षी पिकं विम्यापोटी भरलेले पैसे वाया जात होते. पण ज्या वर्षी नैसर्गिक आपत्तीत किंवा हवामानामुळे पिकांचे नुकसान होते आणि ज्या शेतकऱ्यांनी पीकविमा काढलेला आहे त्यांना मात्र नुकसान भरपाई मिळते . त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी पीकविमा काढावा असे शासनाकडुन सांगितल्या जायचे . पण पैसे भरावे लागणार म्हणुन शेतकरी पिकं वीमा नुकसान भरपाई पासून मिळत नव्हती. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी भरावयाचा हे हिस्सा सुद्धा शासनच भरणार असल्याने आणि शेतकरी हिस्सा हा केवळ एक रुपया प्रती शेतकरी ठेवल्याने आणि एक रुपया भरणे कोणत्याही शेतकऱ्याला जड नाही . त्यामुळे 100% शेतकरी पीकविमा काढतील त्यामुळे नुकसान झाल्यास 100% शेतकऱ्यांना नुकसान भरपाई सुद्धा मिळेल त्यासाठी प्रत्येक खातेदार शेतकऱ्यांनी एक भरून दरवर्षी पीकविमा योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन आ सौ श्वेता ताई महाले पाटील यांनी असे आवाहन आमदार सौ श्वेता ताई महाले पाटील यांनी अंतरी व वाघापूर येथील जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन प्रसंगी केले.

दि 11 मार्च 2023 रोजी मौजे वाघापूर येथे जलजिवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजन किंमत 1 कोटी 53 लक्ष रुपये तर मौजे अंतरीकोळी येथे जलजिवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना किंमत 2 कोटी रुपये 3 कोटी 53 लक्ष रूपये किमतीच्या

जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेचे भव्य भूमिपूजन सोहळा आ सौ श्वेता ताई महाले पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

 

यावेळी ह भ भ प्रकाश महाराज जवजाळ विश्वस्त विठ्ठल रुक्मिणी संस्थान

डॉ प्रतापसिंग राजपूत जिल्हा उपाध्यक्ष भाजप

 

शिवाजीराव देशमुख उपजिल्हा प्रमुख शिवसेना

 

प्रा वीरेंद्रजी वानखेडे जिल्हा कार्यकारणी सदस्य भाजप

 

डॉ कृष्णकुमार सपकाळ तालुका अध्यक्ष भाजप

गजानन मोरे तालुका प्रमूख शिवसेना

वसंतराव गाडेकर शिवसेना नेते

संतोष काळे तालुका अध्यक्ष युवा मोर्चा

विट्ठल गिरी तालुका उपाध्यक्ष भाजपा

,सुभाष ठेंग ,अशोक पाटील डुकरे, सरपंच रामेश्वर वाघ,हरीभाऊ परीहर शहर उपाध्यक्ष, पंजाब राव देशमुख , दीपक मुरकुटे, रमेश पाटील ठेंग ,शेषराव ठेंग ,अजयसिंग ठेंग ,निखिल साळवे , मदन केवट ,सरतेराव ठेग ,वचन ठेंग (जयहारी) ,अंकुश वाघ , शरद पवार ,मदन शिंदे, सरपंच रामेश्वरभाऊ वाघ अंत्रीकोळी /वाघापूर उपसरपंच सौ गीताताई गजानन ठेंग ,उपसरपंच राहुल सावळे तथा भाजप /शिवसेना /रीपाई आठवले गट/रासप /शिवसंग्राम/प्रहार तसेच मित्र पक्ष महायुती चे पदाधिकारी व कार्यकर्ते , समस्त सर्व उपसरपंच,सदस्य ग्राम पंचायत व गावकरी मंडळी उपस्थित होते.

 

0 9 4 7 5 9
Users Today : 48
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *