अजिंठा येथील डॉ गणेश डोईफोडे यांचा केला सत्कार

Khozmaster
1 Min Read

सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत===================

अजिंठा येथील कोरोना काळात आपले जीव धोक्यात घालून चांगले कार्य केल्याने लोकमत तर्फे आयोजित गौरव कर्तृत्वाचा या कार्यक्रमात फुलंब्री येथील डोईफोडे हॉस्पिटल चे संचालक आणि अजिंठा येथील ग्रामीण रुग्णालया चे वैद्यकीय अधिकारी तसेच माझे मार्गदर्शक मुसद्दी राजकारणी वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत व्यक्ती आणि माझे परममित्र विदर्भाचे भूमिपुत्र आदरणीय श्री डॉक्टर गणेश जी डोईफोडे सर यांचा केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.भागवत कराड साहेब, लोकमतचे एडिटरइन चीफ राजेंद्र बाबुजी दर्डा,संपादक नंदकिशोर पाटील साहेब ,जाहिरात व्यवस्थापक अक्षय साहूजी साहेब यांच्या हस्ते दि.१२ मार्च रोजी सह पत्नी सत्कार करण्यात आला. त्यानी कोरोना काळामध्ये स्वतःच्या जीवाची व कुटुंबाची परवा न करता स्वतःला समाजकार्यात आणि वैद्यकीय क्षेत्रात झोकून दिले आणि फुलंब्री व सिल्लोड तालुक्यातील सर्व रुग्णांसाठी तत्पर असे सेवा दिली त्यामुळे त्यांचा सत्कार करण्यात आला

 

0 9 3 7 4 3
Users Today : 1
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *