जुगार अड्ड्यावर छापा,१०९६५ रुपयांचा माल जप्त

Khozmaster
1 Min Read

श्रीकांत हिवाळे

नांदुरा प्रतिनिधी :- शहरातील आंबेडकर चौक ते मच्छी मार्केट कडे जाणारा रस्त्यावर१५ मार्च रोजी दुपारी १२ वाजता नांदुरा पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे नांदुरा येथील आंबेडकर चौक ते मच्छी मार्केट कडे जाणारा रस्त्यावरील जुगार अड्ड्यावर २ पंचा समक्ष धाड टाकली असता त्याच्या ताब्यात नगदी ९६०/- रु. एक वरली अंक लिहलेली चिठ्ठी व एक डॉट पेन कि ०५/- रु. व एक विवो कंपनीचा अँड्रॉइड मोबाईल ज्याचा IMEI नंबर ८६६०७२०४७२८९६५९/६४२ किमती १००००/- रु असा एकुण १०९६५/- रु चा जुगार माल मिळुन आल्याने आरोपी मंगेश कैलास वाकोडे, वय ३२ वर्ष रा कोळंबा, ता नांदुरा याच्यावर अप नं-१८३/२०२३ कलम १२ (अ) म.जु.का. नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपासकामी मा.पोलीस निरीक्षक साहेब यांचे आदेशाने पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत मोरे यांचेकडे देण्यात आला.

0 9 3 7 4 3
Users Today : 1
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *