मुर्तिजापूर – दिनांक १७/०३/२०२३ रोजी मुर्तिजापूर शहरामध्ये तहसिल कार्यालय मुर्तिजापूर परिसरामध्ये सर्व शासकीय विभागाचे कर्मचारी एकत्रीतपणे जमा झाले . सदरहु ठिकाणी जुनी पेंशन मिळण्याबाबत घोषणा देण्यात आल्या . तदनंतर सर्व विभागाचे शासकीय कर्मचारी यांनी एकत्रीतरित्या तहसिल कार्यालय मुर्तिजापूर ते डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत व डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयापासुन परत तहसिल कार्यालय मुर्तिजापूर येथपर्यत रॅली आयोजीत केली . सदरहु रॅली दरम्यान ” एकच मिशन जुनी पेंशन ” ” पेंशन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची ” यासारख्या घोषणा देण्यात आल्या . सदरहु रॅली दरम्यान मुर्तिजापूर तालुक्यातील सर्वच १००० ते १२०० कर्मचारी उपस्थित होते . सदरहु रॅली महुसल विभाग , कृषी विभाग , पंचायत समिती , आरोग्य विभाग , तालुक्यातील सर्व शिक्षक हजर होते . सदरहु रॅली अतिशय नियोजनबध्द व शिस्तबध्द पध्दतीने शांततेमध्ये काढण्यात आली . तदनंतर शासनाला तहसिलदार मुर्तिजापूर यांचेमार्फत मागण्याबाबत निवेदन देण्यात आले . रॅली नंतर विविध संघटनेच्या पदाधिका – यांची जुनी पेंशन मिळणेबाबत भाषणे झाली . सदरहु रॅली शांततेमध्ये व शिस्तबध्दरित्या पार पाडणेकरीता श्रीकांत नागरे अध्यक्ष समन्वय समिती मुर्तिजापूर सुधिर डांगे सचिव समन्वय समिती मुर्तिजापूर यांनी नियोजन केले . व नियोजनानुसार रॅली शांततेमध्ये पार पाडण्यात आली . सदरहु रॅलीकरीता विविध संघटनेचे पदाधिकारी , कर्मचारी यांनी परिश्रम घेतले . आज दिनांक १७/०३/२०२३ रोजी मुर्तिजापूर शहरामध्ये तहसिल कार्यालय मुर्तिजापूर परिसरामध्ये सर्व शासकीय विभागाचे कर्मचारी एकत्रीतपणे जमा झाले . सदरहु ठिकाणी जुनी पेंशन मिळण्याबाबत घोषणा देण्यात आल्या . तदनंतर सर्व विभागाचे शासकीय कर्मचारी यांनी एकत्रीतरित्या तहसिल कार्यालय मुर्तिजापूर ते डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत व डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयापासुन परत तहसिल कार्यालय मुर्तिजापूर येथपर्यत रॅली आयोजीत केली . सदरहु रॅली दरम्यान ” एकच मिशन जुनी पेंशन ” ” पेंशन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची ” यासारख्या घोषणा देण्यात आल्या . सदरहु रॅली दरम्यान मुर्तिजापूर तालुक्यातील सर्वच १००० ते १२०० कर्मचारी उपस्थित होते . सदरहु रॅली महुसल विभाग , कृषी विभाग , पंचायत समिती , आरोग्य विभाग , तालुक्यातील सर्व शिक्षक हजर होते . सदरहु रॅली अतिशय नियोजनबध्द व शिस्तबध्द पध्दतीने शांततेमध्ये काढण्यात आली . तदनंतर शासनाला तहसिलदार मुर्तिजापूर यांचेमार्फत मागण्याबाबत निवेदन देण्यात आले . रॅली नंतर विविध संघटनेच्या पदाधिका – यांची जुनी पेंशन मिळणेबाबत भाषणे झाली . सदरहु रॅली शांततेमध्ये व शिस्तबध्दरित्या पार पाडणेकरीता श्रीकांत नागरे अध्यक्ष समन्वय समिती मुर्तिजापूर सुधिर डांगे सचिव समन्वय समिती मुर्तिजापूर यांनी नियोजन केले . व नियोजनानुसार रॅली शांततेमध्ये पार पाडण्यात आली . सदरहु रॅलीकरीता विविध संघटनेचे पदाधिकारी , कर्मचारी यांनी परिश्रम घेतले .
Users Today : 0