पातुर तालुका प्रतिनिधी सुखलाल उपर्वट
देऊळगाव : अवकाळी प्रवासादरम्यान अंगावर वीजकोसळून एका गोऱ्याचा मूत्यू झाला आहे. ही घटना १६ मार्च रोजी तालुक्यातील देऊळगाव येथे घडली. तालुक्यातील देऊळगाव परिसरात १६ मार्च रोजी तीन चार वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने सुरुवात करून दिली. त्याच वेळी अंगावर वीज पडल्याने विनोद नारायण सिरसाट यांच्या मालकीच्या गोऱ्हा मूत्यूमूखी पडला. या वेळी मान
साहाय्यक आयुक्त डॉ. अशोक गवळी, डॉ. संदीप गवई , श्री योगेश जाधव आदी उपस्थित होते.तसेच तलाठी गवई सर यांनी सकाळी पंचनामा करून आपला अहवाल तहसीलदार कडे सादर केला.
Users Today : 23