तालुका प्रतिनिधी बार्शीटाकळी
जुनी पेन्शन योजना लागू व्हावी या मागणी साठी मोठ्या प्रमाणात एन पी एस धारक शिक्षकांनी सदर संपामध्ये सहभागी व्हावे असे आव्हान करण्याकरिता अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटनेचे महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन विश्राम गृह बर्शीटाकली येथे करण्यात आले होते सदर बैठकीचे अध्यक्ष स्थानी अकोला जिल्हाध्यक्ष अनिसोद्दीन कुतबोद्दीन हे होते तसेच प्रमुख उपस्थिति म्हणून डॉ शाहिद इक़बाल खान हे होते या वेळी संपा मध्ये सर्व शिक्षाकनी मोठ्या संख्यानी सहभागी व्हावे असे आहवाहन अध्यक्ष अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटना यांनी केले एकच मिशन जूनि पेंशन च्या बैनर खाली सर्व कर्मचाऱ्यांनी एकजूट होऊन आपल्या एकजुटीचे परिचय द्यावी
2005 नंतर शासकीय सेवेत लागलेले कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी राज्य शासनाचे शासकीय व निमशासकीय कर्मचारी यांनी 14 मार्च 2023 पासून बेमुदत संप सुरू केले आहे जुनी पेन्शन मथार पाण्याचा आधार आहे जूनि पेंशन शिवाये शासकीय कर्मचाऱ्यांना पर्याय नाही त्यामुळे महाराष्ट्र शासनाने इतर पाच राज्य प्रमाणे महाराष्ट्रातील जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्र भर शासकीय निम शासकीय कर्मचाऱ्यांच्या वतीने संप केल्या जात आहे सदर संपामध्ये मोठ्या प्रमाणात शासकीय व निमशासकीय कर्मचारी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावी असे आव्हान अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटनाची जिल्ह्यातील पदाधिकारी यांच्या वतीने करण्यात आले आहे याबाबत सखोल मार्गदर्शन करण्याकरिता सर्व शाळा स्तरावर जाणार असल्याचे माहिती ही संघटना च्या वतीने देण्यात आली आहे या वेळी अकोला ता अध्येक्ष नावेद अंजुम तेल्हारा ता अध्येक्ष शेख राजू शेख चांद बर्शीटाकली ता अध्येक्ष रियाज अहमद जिल्हा सचिव राहुल्लाह खान नवेदुल्लख खान उबेद उल्लाह खान सय्यद आतिक जुबेर दुर्रानी मो अशफाक यासिर अरफ़ात मो अलीम मुख्याध्यापक मुजीब बेग साजिद अंसारी अब्दुल सादिक मो जमीर सखाउल्लाह खान मो फारूक शब्बीर अहमद अब्दुल रशीद मो शोहेब अब्दुल हाकिम मुमताज भाई वकार खान आदि मोठे संख्याने अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटनाची पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मो इमरान यानी केले
Users Today : 23