आज दिनांक २५-०३-२०२३ रोजी भारतीय जनता पार्टी मूर्तीजापूर तालुका व शहराच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले ,अकोला लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार आदरणीय श्री.संजय भाऊ धोत्रे तसेच महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा अकोला पूर्वचे आमदार श्री.रणधीर भाऊ सावरकर, आमदार श्री हरीश भाऊ पिंपळे यांच्या मार्गदर्शनात तसेच मूर्तीजापूर शहर अध्यक्ष श्री. रितेश सबाजकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मूर्तीजापूर येथे भारतीय जनता पार्टी शहर व ग्रामीणच्या वतीने मूर्तीजापूर शहरांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे राहुल गांधी यांनी ओबीसी समाजाबद्दल केलेल्या बेताल वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यात आला, यावेळी उपस्थित शहराध्यक्ष रितेश सबाजकर, रावसाहेब कांबे, जिल्हा चिटणीस सौ. राधाताई तिवारी, माजी नगराध्यक्षा सौ.मोनालीताई कमलाकर गावंडे, उपाध्यक्षा शालिनीताई हजारे, जयश्रीताई बोलके, महीला उपाध्यक्षा अहिल्याताई माहील, भाजयुमो तालुकाध्यक्ष पप्पू पाटील मुळे, ओबीसि मोर्चा अध्यक्ष आकाश हजारे,सरचिटणीस राजेश कांबे, प्रमोद टाले, जिल्हा कार्यकारिणी सदस्य विनायक वारे, जिल्हा अध्यात्मिक सेलचे उपाध्यक्ष विजय कुलकर्णी,जिल्हा शेतकरी आघाडी सेलचे उपाध्यक्ष अभय पांडे, कमलाकर गावंडे, बबलू भेलोंडे, मनोज पारस्कर, रोहीत अवलवार, सचिन महल्ले, सुरेश नागोलकर, अमोल प्रजापती, डॉ. वडुरकर, निलेश वानखडे, अर्पित गावंडे, संजय देवीकर, प्रदीप बोलके, राम खंडारे, डिगांबर सदार, अनिल अग्रवाल, सचिन खरतडकर, संतोष गोलाइत, अभिजित डहाळे, गजानन नाकट, भारत भगत, आरीफ भाई, अतुल लाटा, ऋषिकेश वारे,सुभाष गोसावी, सुनील लछुवाणी,योगेश फुरसुले, ज्ञानू महामूने व असंख्य कार्यकर्ते निषेध मोर्चात उपस्थित होते.
Users Today : 18