मोरगाव भाकरे उमाताई माळी यांच्या हस्ते भूमिपूजन

Khozmaster
1 Min Read

प्रतिनिधी अशोक भाकरे /गट ग्रामपंचायत मोरगाव भाकरे येथील श्री संत गजानन महाराज मंदिरा करीता जागा मिळालीली व आज रोजी दि 25/5/2022/रोजी श्री संत गजानन महाराज मंदिरासाठी मिस्त्री च्या मळ्यामध्ये दोन हजार स्केअर फुट जागा मिळालेली आहे व या जागेवर आज भूमिपूजन करण्यात आले व ध्वज्या उभारण्यात आला आहे व तसेच गातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते व आमच्या गावातील सरपंच उमाताई माळी यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले उपसरपंच अर्चनाताई चोपडे व पंचायत समितीच्या शुभांगी ताई भटकर ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग भाकरे व बंडू महाराज संगीता भाकरे सुशिलाबाई भाकरे वच्‍छलाबाई वाघ बाई कवर बाई संगीता बोरकर व समस्त गावातील मंडळी व बाल गोपाल हजर होते व तसेच सर्व गावातील नागरिक म्हणने आहे की श्री संत गजानन महाराज मंदिरा करीता गट ग्रामपंचायत मोरगाव भाकरे येथील या मंदिरा करीता आमदार नितीनभाऊ देशमुख यांनी या मंदिरा करीता थोडीफार माहिती द्यावी अशी गावातील नागरिकांची विनंती आह

 

0 9 3 7 3 8
Users Today : 19
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *