आलेगाव येथील बेरोजगार युवकांची आत्महत्या

Khozmaster
1 Min Read

अविनाश गवई पातूर :-तालुक्यांतील चान्नी पोलिस स्टेशन अंतर्गत आले गाव येथील ऐका युवा युवकाकाने रोजगार अभावी राहत्या घरामध्ये गल फास घेन आत्महत्या केली आहे. आलेगाव येथील राहुल भगवान वानखडे वय 25 वर्ष शिक्षण बारावी पर्यंत मात्र घरची परिस्थिती हलाखीची संपुर्ण परिवाराची जबाबदारी राहुल याचेवर होति घरामध्ये दोन भाउ आई अनी राहील असा परिवार आहे जेमतेम बारावी पर्यन्त शिक्षण झाले होते त्या माध्ये सुद्धा कोणताहि रोजगार नाहि. संपूर्ण कुटुंब चालवायला कोणतेही दुसरे साधन नसल्या मुले राहुल ने आत्महत्या केल्याचं बोलले जात आहे चान्नी पोलिस स्टेशन चे ठाणेदार योगेश वाघमारे यांच्या मार्गदर्श नाखली गणेश महाजन पोलिस उपनिरिक्षक उमेश सांगळे हर्शल श्रिवास गीते सह तत्काल पोलिसांनी पंचनामा करून अकोला जिल्हा रुग्णालय येथे p.m साठी पाठवण्यात आले पुठील तपास गणेश महाजन पोलिस उपनिरिक्षक करतं आहे

 

0 9 3 7 3 8
Users Today : 19
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *