आलेगाव येथील चाकू हल्ल्यात मृत्यू प्रकरणी तिघांना अटक ….

Khozmaster
1 Min Read

चान्नी पोलिसांना पाच दिवसांची आरोपीची मिळाली पोलीस कोठडी

मळसुर.पातूर तालुक्यांतील चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत आलेगाव येथे धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ल्यातील युवकाचा दोन दिवस अगोदर मृत्यू झाला होता. या प्रकरणात चान्नी पोलिसांनी आरोपी आरोपी महादेव धात्रक, गणेश धात्रक, दीपक धात्रक, या तिघे आरोपींना अटक केली असून, तिघांना गुरुवार दि. ६ एप्रिल रोजी मा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिघांना पाच . दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास योगेश वाघमारे चान्नी हे करत आहेत.

 

0 9 3 7 4 2
Users Today : 0
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *