मळसुर येथे खुलेआम वरली चालू…

Khozmaster
1 Min Read

मळसुर.चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असले मळसुर येथे खुलेआम वरली चालू आहे तरीही कुठल्या प्रकारचे कारवाई होत नाही आहे दररोज एक लाख ते दोन लाख रुपये उलाढाल होत आहे आज काही बेवड्याने घरावरचे टीना विकून वरली जुगारावर काही पैसे लावले आहे

घरात काही खायला नाही तरीही लोक वरली लावतात आहे

लवकरात लवकर वरली बंद करा कशी गावकरी मागणी आहे

 

लवकरात लवकर कारवाई करू

योगेश वाघमारे (ठाणेदार चान्नी पोलीस स्टेशन)

 

0 9 3 7 5 9
Users Today : 17
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *