तालुका प्रतिनिधी,बार्शीटाकळी
अकोला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांच्या वाढदिवसानिमित्त बार्शीटाकळी येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला खालिद बिन वालिद अल्पसंख्यांक शिक्षण व कल्याणकारी संस्था द्वारा संचालित अल्फाला उर्दू प्राथमिक शाळा खडकपुरा बार्शीटाकळी येथे गुरुवारी वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्था अध्यक्ष डॉ प्रा बिस्मिल्ला खाने होते यावेळी महान जिल्हा परिषद शाळेतील उपक्रमशील शिक्षक शाहिद इकबाल खान यांची संकल्पनेतून अकोला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांच्या वाढदिवसानिमित्त शाळाच्या पटांगणामध्ये वृक्षारोपण करण्यात आले संस्थाच्या वतीने अधिकारी व पदाधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना पुस्तक भेट देऊन वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात येते आतापर्यंत शाळेच्या पटांगणामध्ये विविध प्रजातीचे वृक्ष लावण्यात आले आहे नागरिकांना मध्ये पर्यावरण विषयी आवळ निर्माण व्हावी तसेच मोठ्या प्रमाणात वृक्षरोपण व्हावे याकरिता विशेष व्यक्तींच्या वाढदिवसानिमित्त संस्थांच्या वतीने वृक्षारोपण करण्यात येते यावेळी मुख्याध्यापक राहुलला खान मुख्यध्यापक गुलाम फारूक शब्बीर अहमद खान सखाउल्लाह खान अब्दुल रशीद अदिनची उपास्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शब्बीर अहमद खान यांनी केले यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती
Users Today : 17