तालुका स्तरिय सुधारक सनमान सोहळा (48व्यक्तिंना पुरस्कृत करण्याय आले) अचलपुर( अशोक वस्ताणि)

Khozmaster
1 Min Read

 

03 मे रोजी विदर्भाचे नंदनवन चिखलदरा येथे

महिला आर्थिक विकास महामंडळ (महाराष्ट्र शासन

अंगीकृत) (माविम) अमरावती अंतर्गत

जागर लोकसंचालित साधन केंद्र, टेम्ब्रुसोंठा व

सीपणा लोकसंचालित साधन केंह चिखलदरा यांचे

संयुक्त विद्यमाने व नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण

महिला उद्यम विकास प्रकल्प माध्यमावरी

महिला सक्षमीकरण करण्यासाठी तालुका

स्तरीय सुधारक सन्मान पुरस्कार वितरण सोहळ्यात

2023-24 मध्ये बालन्यातील 48 पुरुषांना सुधारक

सन्मान पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.हा प्रसंशनिय सोहळा चिखलदरा येथिल

नगरपरिषद सभागृहात संपन्न झाला असुन हा कार्यक्रम मा,

मा. श्री. जयंत बाबरे

गरविकास अधिकारी

पंचायत समिती,,यांचे अध्यक्षते खालि व

प्रमुख पाहुणे

मा. श्री. ऋषीलेश हयार सरै जन्हा समन्यय अधिकारी

माविम, अमरावती, मा. श्री. वैभव काळमेघ सर

AMD सहाय्यक नियंत्रण अधिकारी माविम,

जिल्हा मा. श्री. सुगौधन सर संसाधर व्यक्ती PM EME.

मा. श्री. राजेश अवर्धन NULM CO-ORPINATOR,

अमरावती.

मा. सौ. जयवंरी लास्टेकर CMRC अध्यक्षा जागर

मा. सौ. मानकुतोटे CMRC अध्यक्षा सिपना

मा. सौ. प्रियंका इंगळे जागर CMRC व्यवस्थापक

मा. श्री. हेमर आलोकार सीपणा CMRC व्यवस्थापक.

मा. श्री. पवन हुए जागर CMRC उपजिवीका सल्लागार

मा. श्री. ऋणकश राऊत जागर CMRC लेखापाल

यांचे उपस्थितित संपन्न झाला

0 9 3 7 5 9
Users Today : 17
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *