ता. प्रतिनिधि बर्शीटाकली
राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्ष सांगता पार्श्वभूमीवर दिनांक 06 मे 2023 रोजी शाळांच्या शैक्षणिक वर्ष सन 2022 23 चा निकाल जाहीर करणे बाबत आणि विद्यार्थी व पालकांना गुणपत्रिका चे वाटप करण्याबाबत शासनाचे आदेश होते त्या अनुषंगाने राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची पुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजन करून महाराजांचा स्मृती शताब्दी वर्ष सांगता समारंभ कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषद उर्दू वरिष्ठ प्राथमिक शाळा महान येथे आज करण्यात आले होते यावेळी आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक शफीक अहमद खान राही हे होते तसेच प्रमुख उपास्थि मनहुन शाहिद इक़बाल खान हे होते यावेळी राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची प्रतिमाला मान्यवरांच्या हस्ते हा अर्पण करण्यात आला यावेळी राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या आदर्श कार्याबद्दल उपस्थितना माहिती देण्यात आली या वेळी अध्यापक शगुफ्ता जमाल इकराम खान
रुबीना परवीन गुल ए राणा रिजवान अहमद सय्यद इफ्तेखार कदीर खान मो सज्जाद नदीम खान राहुल ला खान मुजीब बेग जाहेदुर रहेमान आदींची प्रमुख्याने उपस्थिती होती यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आभार प्रदर्शन मो सज्जाद अहमद खान यानी केले यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालकांची उपस्थिती होती
Users Today : 17