प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
वैजापूर ता,०८
छत्रपती संभाजीनगर येथे येत्या रविवार(ता,१४,मे) रोजी राज्यस्तरीय वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंह सकल राजपूत महा मेळावा होणार आहे, या महामेळाव्याला उपस्थित राहण्याचे निमंत्रण सोमवार (ता,०८) रोजी आ,रमेश पा,बोरनारे याना येथील राजपूत युवक व समाजाचे जेष्ठ नागरीक व शिवसेनेचे माजी तालुका प्रमूख खुशालसिंह राजपूत (अंकल),माजी शिक्षणाधिकारी ठा,धोंडीरामसिंह राजपूत, राजपूत क्षत्रिय युवक संघटनेचे अध्यक्ष धीरज राजपूत,प्रेम राजपूत,भाजपा शहर अध्यक्ष दिनेश राजपूत,संजय राजपूत,सोनू राजपूत,सचिन राजपूत,मनोज राजपूत,करण राजपूत,मंगल राजपूत यानी दिले,आ,बोरनारे यानी मेळाव्यास उपस्थित राहुन राजपूत समाजाच्या मागण्या मान्य होण्यास्तव मुख्यमंत्री ना,एकनाथराव शिंदे व उपमुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस याना विनंती करुन शासन दरबारी ही पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन दिले,या प्रसंगी रामहरी बापू जाधव,दशरथ बनकर,पारस घाटे उपस्थित होते,
Users Today : 17