जिल्हा पोलीस अधीक्षक पदी सुनील कडासने

Khozmaster
1 Min Read

जिल्हा पोलीस अधीक्षक सारंग आव्हाड यांच्या पदोन्नतीने रिक्त झालेल्या जागी लोहमार्ग नागपूर येथून सुनील कडासने हे नवे जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून येत आहेत. सुनील कडासने यांनी यापूर्वी मलकापूर डीवायएसपी म्हणून सेवा दिली आहे. सध्या ते लोहमार्ग नागपूर येथे कार्यरत होते. त्यांची बुलडाणा जिल्हा पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. वडील बुलडाणा सिव्हिल सर्जन होते : एसपी सुनील कडासणे यांची बुलडाण्याशी नाळ जुनी आहे. 1994-95 मध्ये त्यांचे वडील डॉक्टर कडासने हे बुलडाण्याचे सिव्हिल सर्जन होते. त्यामुळे बुलडाणा आणि मलकापूर येथे कडासने परिवारचा मोठा मित्रपरिवार आहे.

 

0 9 3 7 5 9
Users Today : 17
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *