–रवि मगर-
युवा जिल्हा अध्यक्ष सतीश दादा पवार यांच्या मार्गदर्शनाने चिखली तालुक्यातील पहिली युवांची शाखा अंचरवाडी येथे स्थापन झाली
यावेळी अंचरवाडीतील विजय इंगळे राजू इंगळे गजानन भदर्गे
गजानन जाधव ध प्रवीण खिल्लारे विश्वजीत खिल्लारे धम्मपाल जाधव अरविंद गवई
यांनी उत्कृष्ट असे कार्यक्रमाचे नियोजन आणि आयोजन केले होते…
कार्यक्रमाला पूर्ण गावाचा एकोपा पाहायला मिळाला…
चिखली तालुक्यातील युवा तालुका अध्यक्ष राहुल वानखेडे युवा महासचिव राहुल साळवे युवा तालुका सचिव दिलीप खवसे
युवा शहर प्रमुख पुरुषोत्तम जी हरकाळ युवा संघटक समजी जाधव पूर्ण चिखली तालुका कार्यकारणी यांच्या उपस्थितीत अंचंरवाडी येथील शाखा पार पडली पार पडली
यावेळी अरुण गवई यांच्या सकारात्मक प्रेरणेमुळे चिखली तालुक्यातील पहिला शाखा शुभारंभ पार पडला
Users Today : 18