मटन व मच्छी व्यवसायाना कायमस्वरूपी जागा द्या मच्छी व्यापाऱ्याने केली मागणी

Khozmaster
0 Min Read

इस्माईल शेखशेगाव शहर प्रतिनिधी

बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील मटण व्यवसायिक व मच्छी व्यवसाय यांचा उदरनिर्वाचा प्रश्न बऱ्याच दिवसापासून प्रलंबित पडलेला आहे, यांच्याकडे नगरपालिकेचे दुर्लक्ष असल्यामुळे काल नगरपालिकेत हिंदू संघटनेने मटन मार्केट मधील घाण आणून टाकली ,त्यामुळे आज नगरपालिकेने स्वामी समर्थ मंदिरा समोरील मटन मार्केट ला हटून त्यांना रस्त्यावर बसवण्यात आलं याकरिता मटन मार्केट व सब्जी मंडी व्यवसायिक यांच्यात वाद निर्माण झाला होता,

0 9 3 7 6 0
Users Today : 18
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *