अकोट प्रतिनिधी विशाल गवई
बुद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकरांच्या येणाऱ्या १० मे रोजीच्या वाढदिवसानिमित्त अकोट तालुक्यातील आदिवासी बहुल गावापासून करण्यात आला.यावेळी गरीब, गरजवंत, विधवा महिलांना साडी, लुगडे ,ताडपत्री,वही,पेन वाटप करून स्वाभिमानी दिवसाची शानदार सुरुवात करण्यात आली.हा स्वाभिमान दिवस सामान्य माणसाला सत्तेचे दालन उघड करून देणारा दूरदृष्टीचा नेता एडवोकेट बाळासाहेब आंबेडकर असे समीकरण वावगे ठरावे.
यावेळी अकोला जिल्हा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रमोद देंडवे माजी जिल्हा अध्यक्ष प्रदीप वानखडे, जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे तालुकाध्यक्ष चरण इंगळे, महासचिव रोशन पुंडकर,
दिपक बोडखे,काशिराम साबळे जि.प.अध्यक्षा संगीताताई अढाऊ,महिला जिल्हाध्यक्षा प्रभाताई सिरसाठ, सुनिता हिरोळे,प्रभाताई अढाऊ ,सदानंद तेलगोटे,विशाल आग्रे,दिनेश सरकटे,भाऊराव धांडे, सदानंद तेलगोटे,अक्षय तेलगोटे,मुरली तेलगोटे,आत्मराम डिगार,अविनाश डिगार,संजय कासदे,लखन इंगळे,आशिष रायभोले,डॉ.संतोष गायगोले ,नितीन तेलगोटे,स्वप्निल सरकटे यांच्यासह आदी वंचित बहुजन आघाडीचे पदअधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Users Today : 18