अकोट प्रतिनिधी
अकोट तालुक्यातील मुंडगाव येथे मोठ्या उत्साहात वीर शिरोमणी महान योद्धा महाराणा प्रताप जयंती साजरी करण्यात आली. सर्वप्रथम महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेला हारर्पण समाजसेवक गोपाल शिंदे व कैलास खडसान आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी महाराणा प्रताप यांच्या जीवनावर थोडक्यात प्रकाश टाकण्यात आला. यावेळी समाजसेवक गोपाल शिंदे. आकाश खटोळ, अंकुश ढोकणे, राम गोटवाल,प्रतीक खनाळे, सागर चुगंळे,अर्जुन गोठवाल, वैभव गोठवाल, रोहित देवराय,अविनाश गोठवाल,अशोक शिंदे,मोहित शिंदे, मोहन गयधर,माधव नागोरे, प्रणव देवरा,रोहन देवराय,सुरेश खंनाळे, साहिल शिंदे, विशाल वखारे, बिपिन मुंडोकार,दीपक गावंडे , ज्ञानेश्वर भारंबे, गौरव बोबळे,कार्तिक खनाळे, गोपाल चांदणे. चांदणे,अनुप काळे, पत्रकार विशाल गवई यांच्यासह गावकरी मंडळी उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन सागर मंडळ त्यांच्या वतीने करण्यात आले होते.
Users Today : 19