श्री संताजी बहु. सेवा मंडळ भंडारा अंतर्गत राज्यस्तरीय तेली समाज उपवर,

Khozmaster
0 Min Read
श्री संताजी बहु. सेवा मंडळ भंडारा अंतर्गत राज्यस्तरीय तेली समाज उपवर, वर-वधू परिचय मेळावा चे आयोजन भंडारा येथे जलाराम मंगल कार्यालयात करण्यात आले होते. या कार्यक्रमाला उपस्थित होतो. वधू-वर परिचय मेळाव्यात सहभागी सर्व विवाह इच्छुक तरुण-तरुणींना यावेळी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी सर्वश्री अध्यक्ष धनराजजी खोब्रागडे, आमदार राजूभाऊ कारेमोरे, रामूजी शहारे, सेवकराम कारेमोरे, नितिनजी मलेवार, धनराजजी साठवने, पुरुषोत्तमजी वैद्य व समस्त समाज बांधव उपस्थित होते.
0 9 4 6 9 0
Users Today : 40
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *