वेल्हे तालुका युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष गणेश जागडे यांच्या अनंत दिनदर्शिका २०२४ चे प्रकाशन केले

Khozmaster
0 Min Read
वेल्हे तालुका युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष गणेश जागडे यांच्या अनंत दिनदर्शिका २०२४ चे प्रकाशन केले.
यावेळी वेल्हे तालुका अध्यक्ष नानासो राऊत, उपसरपंच शिवाजी चोरघे, मा.सरपंच विशाल वालगुडे, मा.सरपंच नवनाथ राऊत, सरपंच समीर राऊत, सागर मळेकर, महेश राऊत, समीर ठाकर, भिमा राऊत, संतोष खुटवड, दत्ता राऊत, राजाभाऊ राऊत, कृष्णा नाक्ती आदी उपस्थित होते.
0 9 4 6 9 0
Users Today : 40
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *