श्री.शेखर भिसे यांचे ऑपरेशन मोफत होऊ शकले याचे मनस्वी समाधान वाटते

Khozmaster
1 Min Read
श्री.शेखर भिसे यांचे ऑपरेशन मोफत होऊ शकले याचे मनस्वी समाधान वाटते.
श्री.शेखर यांना हृदयाचा आजार असून त्यांना रुबी हॉल क्लिनिक, पुणे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. शस्त्रक्रियासाठी अंदाजे १० लाख ५० हजार रुपयांचा खर्च अपेक्षित होता. त्यांची आर्थिक परिस्थिती पाहता हा खर्च त्यांना पेलवणारा नव्हता.
या अनुषंगाने मुख्यमंत्री सहाय्यता निधी मधून आर्थिक मदत मिळावी. यासाठी मुख्यमंत्री ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे पाठपुरावा केला आणि श्री.भिसे यांची शस्त्रक्रिया मोफत होऊ शकली. त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो..
0 9 4 7 4 9
Users Today : 38
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *