आजच्या दिवसाची सुरुवात संपूर्ण आयुष्य शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या आणि फक्त शिरूर लोकसभा मतदारसंघच नव्हे तर महाराष्ट्र व देशाचा चेहरा-मोहरा बदलणाऱ्या लोकनेत्याला भेटून….!

KHOZ MASTER
1 Min Read
आज देशाचे नेते आदरणीय शरद पवार साहेबांची सदिच्छा भेट घेतली आणि उद्या दिनांक २७ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२३ या दरम्यान होणाऱ्या किल्ले शिवनेरी ते जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे “शेतकरी आक्रोश मोर्चा” च्या तयारीबद्दल माहिती दिली. आदरणीय शरद पवार साहेबांचं धोरण हे कायमच शेतकरी हिताचं असतं, म्हणूनच त्यांना मायबाप जनता ‘ शेतकऱ्यांचा कैवारी ‘ म्हणून ओळखते! या शेतकरी आक्रोश मोर्चा बद्दल त्यांचं याआधी सुद्धा मोलाचं मार्गदर्शन मिळालं होतं. आजची त्यांची भेट शेतकऱ्यांसाठी आणखी जोमाने लढण्याची ऊर्जा व प्रेरणा देणारी होती! यावेळी आ.अशोक बापू पवार सुद्धा सोबत होते.
Ramesh Chavhan

KhozMaster
Mehkar
Mob.No. 9657451596
0 9 7 2 9 7
Users Today : 22
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *