तब्बल सात वर्षापासून बेपत्ता असलेल्या अपहृत अल्पवयीन मुलीचा शोध घेतला स्थानिक गुन्हे शाखा येथील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाची कामगिरी

KHOZ MASTER
3 Min Read
संजीव भांबोरे
भंडारा  प्रतिनिधी .अल्पवयीन बालकांच्या अपहरण संबंधाने तातडीने गुन्हे दाखल करण्याचे शासनाच्या विधी विभागाचे आदेश आहेत तसेच अल्पवयीन बालकांच्या अपहरण संबंधाने शासनाने निश्चित धोरण तयार करून अपवहृत बालकांच्या शोध घेण्याच्या घेण्याच्या सूचना शासन स्तरावरून निर्गमित केलेले आहेत व व त्याच्या अनुषंगाने अल्पवयीन बालकांचे तस्करी रोखण्याकरता प्रत्येक जिल्ह्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष स्थापन करण्यात आलेले आहेत भंडारा जिल्ह्यातही अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष स्थापन करण्यात आले असून त्याचे प्रभारी अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक श्री नितीन चिंचोळकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पोलीस स्टेशन पवनी अपराध क्रमांक 117/ 2016 कलम 363, 370, भादवि गुन्ह्यातील अपहृत पीडिता
 वय 17 वर्षे हिला 9/ 10 /2016 ला रोजी अज्ञात आरोपीने फुस लावून पळून नेले होते. त्यावरून पोलीस स्टेशन पवनी येथे गुन्हा नोंद करून त्याच्या तपास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडे वर्ग करण्यात आला होता सदर गुन्ह्यातील अपहृत पीडित मुलीचे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षातील अधिकारी अंमलदार यांनी अत्यंत बारकाईने व कसोटीने प्रयत्न करून तब्बल सात वर्षानंतर गुजरात राज्यातून शोध घेण्यात पोलिसांना यश आलेले आहे स्थानिक गुन्हे शाखा भंडारा कार्यान्वित असलेल्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षातील पोलीस अधिकारी ,अमलदार यांनी मागील सात वर्षापासून बेपत्ता असलेल्या अपहृत पीडीतेचा गुजरात राज्यातून शोध घेऊन उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे याकरिता सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतांनी, ईश्वर कातकडे
 अप्पर पोलीस अधीक्षक भंडारा यांच्या मार्गदर्शनात पोलीस ,निरीक्षक श्री नितीन चिंचोळकर ,पोलीस उपनिरीक्षक प्रीती कुळमते, महिला हवालदार अर्चना कुथे, पोलीस सहायक अंकुश पुराम स्थानिक गुन्हे शाखा भंडारा पोलीस स्टेशन, पोलीस अमलदार सुमेध रामटेके, सायबर पोलीस ठाणे भंडारा भंडारा यांनी केलेले आहे.
आणि पुणे शाखा भंडाराअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखा भंडाराअंतर्गत कार्यरत असलेल्या कार्यरत असलेल्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने पोलीस निरीक्षक श्री नितीन चिंचवडकर यांच्या मार्गदर्शनात 2023 मध्ये सन 2023 मध्ये एकूण सहा गुन्ह्यातील कामगिरी केलेली आहे त्यात पोलीस स्टेशन भंडारा अपराध क्रमांक 353 37 कलम 363 भादवि पुण्यातील मुलीच्या अपवृत मुलीच्या तब्बल दोन वर्षानंतर राजस्थान राज्यातून तसेच पोलीस स्टेशन पुणे क्रमांक ११७ 2016 कलम कलम 363 370 भादवी गुन्हा तीळ अपवृत मुलीच्या तब्बल सात वर्षानंतर गुजरात राज्यातून शोध घेण्यात येस आलेले आहे आहे
0 9 7 2 9 8
Users Today : 23
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *