आज बल्लारपूर येथे 67 व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेला आलेल्या खेळाडू सोबत वन विकास महामंडळ कार्यालय ते नवीन बस स्टॉप अशी भव्य रॅली काढण्यात आली.

Khozmaster
0 Min Read

आज बल्लारपूर येथे 67 व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेला आलेल्या खेळाडू सोबत वन विकास महामंडळ कार्यालय ते नवीन बस स्टॉप अशी भव्य रॅली काढण्यात आली. स्पर्धेसाठी सर्व राज्यांतून आलेल्या खेळाडूंसोबत या रॅली मध्ये उपास्थित राहताना आनंद झाला. यावेळी सहभागी झालेल्या स्पर्धकांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता.

0 9 4 6 9 4
Users Today : 44
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *