महावीर शिक्षण संस्था संचलित महावीर इंग्लिश स्कूल व ब्लॉसम प्ले स्कूलचा 31 वा स्नेहसंमेलन सोहळा मोठा उत्साहात पार पडला

KHOZ MASTER
1 Min Read
महावीर शिक्षण संस्था संचलित महावीर इंग्लिश स्कूल व ब्लॉसम प्ले स्कूलचा 31 वा स्नेहसंमेलन सोहळा मोठा उत्साहात पार पडला. यादरम्यान उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी स्नेहसंमेलन हा एक मोठा मंच आहे.
यावेळी माझ्यासमवेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चरचे अध्यक्ष मा. ललित गांधी, भाजपा जैन प्रकोष्ठ उपाध्यक्ष मा. भरत गांधी, महेश सामंत (सेक्रेटरी, महावीर एज्युकेशन सोसायटी), मेघ गांधी, दर्शन गांधी, विजय यादव, पालक व विद्यार्थी आदी उपस्थित होते.
0 9 7 2 9 9
Users Today : 24
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *