नीरा शिवतक्रार येथे व्यापारी वर्ग व ग्रामस्थांशी चर्चा सत्र आयोजित करण्यात आले होते यावेळी नागरिकांशी संवाद साधण्यात आला यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य विराज काकडे,सरपंच तेजश्री ताई काकडे ,उपसरपंच राजेश भाऊ काकडे,कल्याण तात्या जेधे ,बाबू तात्या दगडे ,चंदरकाका धायगुडे,राहुल चव्हाण,अभिषेक भालेराव,जावेद शेख,अनिकेत शिंदे ,अभिजित जगताप ,लोणंद व नीरा येथील कांदा व्यापारी ,अन्य व्यापारी वर्ग व ग्रामस्थ उपस्थित होते.
Users Today : 29