शिवशक्ती सहकारी पतसंस्था, जुन्नर या पतसंस्थेच्या नवीन वर्षाचे दिनदर्शिका अनावरण आज मावळचे आमदार, माझे सहकारी सुनीलआण्णा शेळके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माझ्या समवेत शिवशक्ती सहकारी पतसंस्थेचे सर्व संचालक मंडळ, पदाधिकारी उपस्थित होते.

Users Today : 29WhatsApp us
Sign in to your account