महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा श्री एकनाथजी शिंदे साहेब यांची आज दिनांक 4 ऑगस्ट 2023 ला सकाळी 10 वाजता तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्राचे कार्यशील आमदार राजू माणिकरावजी कारेमोरे व त्यांचे वडील मा.श्री. आदरणीय. माणिकरावजी कारेमोरे यांनी आज भेट घेतली
भेटीत तुमसर विधानसभा व भंडारा जिल्ह्याच्या विविध विषयावर चर्चा करून तुमसर विधानसभा क्षेत्रात जास्तीत जास्त निधी देण्यात यावा. व आरोग्य, शेती, शिक्षण, रोजगार संबंधी उधोग, सुरु करण्याची मागणी केली
आदरणीय. माणिकरावजी कारेमोरे यांनी आज भेट घेतली
0
9
4
6
4
7
Users Today : 61
Leave a comment