मोहोळ ग्रामीण रुग्णालयाच्या कामकाजाबद्दल तक्रारी प्राप्त झाले आज अचानक भेट

Khozmaster
1 Min Read

मोहोळ ग्रामीण रुग्णालयाच्या कामकाजाबद्दल तक्रारी प्राप्त झाले आज अचानक भेट देऊन रुग्णांची आरोग्यसेवा बद्दल विचारपूस केली तसेच डॉक्टर आरोग्य कर्मचारी यांची बैठक घेऊन कामकाजाचा आढावा घेतला.रुग्णसेवेमध्ये हलगर्जीपणा कराल तर कारवाईला सामोरे जाल असा इशारा डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांना दिला.यावेळी सिनेट सदस्य अजिंक्यराणा पाटील,राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे,उपनगराध्यक्ष प्रमेद डोके,शहराध्यक्ष रुपेश धोत्रे,नगरसेवक दत्ता खवळे,संतोष खंदारे,आनंद गावडे, जयवंत गुंड,शकील शेख, गौतम क्षीरसागर,संतोष धोत्रे,नागेश बिराजदार, मुकेश बचुटे,जीवराज गुंड,भैरू कोकाटेसह डॉक्टर व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

0 9 4 6 4 7
Users Today : 61
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *