मुजीब खान यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार मराठी संघ संभाजीनगर कार्यध्यक्षपदी निवड

Khozmaster
2 Min Read
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत.कन्नड तालुक्यातील कन्नड येथील  मुजीब (भाई) खान यांची नुकताच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्हा कार्यध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे,हि डाॅ.विश्वासराव आरोटे प्रदेश सरचिटणीस यांच्या हस्ते करण्यात येऊन त्यांचा सत्कार करुन गौरविण्यात आले.मुजीब खान हे मागील 10 वर्षा पासून मुजीब खान हे पत्रकार क्षेत्रात काम करीत आहे तसेच त्यांनी अनेक पत्रकार संघटने साठी करून विविध पद ही स्वीकारले आहे त्याच सोबत लेखनीच्या जोरावर अनेकांना न्याय मिळवण्या करिता निर्भिड पत्रकारीता ही केली आहे, पत्रकारिता क्षेत्रात ते नेहमी अग्रेसर असतात, त्याच मुजीबखान यांनी माहिती दिली की मि आगोदर ही विविध क्षेत्रात व पत्रकारीता क्षेत्रात संघटने साठी तळामळाने काम केलेले आहे, मी आपला महानगर, नवराष्ट्र, माझा मराठवाड़ा, या सारखे वर्तमान पत्रात काम केलेले आहे, अन्याय विरूद्ध लहुन सर्वसामान्य नागरिकां न्याय मिळून देण्यासाठी प्रयन्त केले आहेज तसेच आता सुद्धा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई या संघटने साठी माननीय संघटनेचे प्रदेश अध्यक्ष वसंत मुंडे सर, राज्य संघटनक संजय भोकरे यांचे विचार घेऊन पत्रकार बांधव यांचे विविध मुद्दे त्यांच्या अडचणी व त्यावर निवारण या वर काम करेल. व दिलेली जवाबदारी पूर्ण पने पार पाडेल निवड झाल्या बद्दल आधुनिक केसरी पत्रकार सय्यद आरेफ़, यांच्या सोबत परिसरातील पत्रकार बांधवांणी त्यांचे अभिनंदन केले. पत्रकार मुजीब खान कन्नड अनेक वर्षांपासून सरकार आली, गेली आणि आता पण सरकार आहे. सर्वच सरकार फक्त आणि
फक्त राज्यातील पत्रकारांना सोई सुविधा देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. या पलीकडे पुन्हा काहीच नाही. राज्यातील काही मोजक्याच पत्रकारांना सरकार थोड्या फार प्रमाणात सवलती देत आहे. मात्र तालुक्याच्या ठिकाणच्या आणि ग्रामीण भागातील पत्रकारांना आज पर्यंत तरी सरकारने घोर निराशाच केली आहे.
0 9 4 6 8 0
Users Today : 30
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *