- सत्यशोधक चित्रपटाचा प्रीमिअर 4 जानेवारी PVR थिएटर इन्फिनिटी मॉल ,अंधेरी व 5 जानेवारी मंगला टॉकीज पुणे येथे पार पडला त्याची काही क्षणचित्रे
- स्त्री शिक्षणाच्या जनक सावित्रीबाई फुले यांच्या जीवनपटलावर आधारित सत्यशोधक या सिनेमाला महाराष्ट्रातील महिलांची प्रथम पसंती मिळत आहे.
- दिग्दर्शक सुनील शेळके यांच्या भन्नाट संकल्पनेमधून साकारलेली ही मुव्ही तळागाळातील स्त्रियांपर्यंत पोहोचले असून एका स्त्रीचा संघर्ष काय असतो मा सावित्रीबाई यांनी साहेब महिलेसाठी काय संघर्ष केला हे आजपर्यंत फक्त पुस्तकांमधून वाचावयास मिळाले
परंतु प्रत्यक्षदर्शी बघत असताना महिलांना आश्रु अनावर होत आहेत. येणाऱ्या काळात महाराष्ट्रातील प्रथम पसंती असलेला हा चित्रपट सत्यशोधक ठरणार आहे चित्रपटगृहात जमलेले अलोट जनसागर याची प्रतिकृती आज देत आहे.
सत्यशोधक चित्रपटाला महाराष्ट्रातील महिलांची प्रथम पसंती ..
0
9
7
3
2
0
Users Today : 20
Leave a comment