राष्ट्रीय सड़क सुरक्षा अभियान आणी रोग निदान शिविर

Khozmaster
1 Min Read

नागपुर. नागपूर चे लोकप्रिय खासदार नितीन जी गडकरी यांच्या संकल्पनेतून व राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान 2024 अंतर्गत स्वर्गीय भानुताई गडकरी ग्रामीण विकास संस्था यांच्या सहकार्याने प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय नागपूर ग्रामीण येथे नेत्र तपासणी दात तपासणी व कॅन्सर चेकअप च उद्घाटन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ऋतुजा ताई गडकरी यांच्या हस्ते करन्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष व राष्ट्रीय रस्ते सुरक्षा परिषद सदस्य भारत सरकार नवी दिल्ली श्री डाक्टर चंद्रशेखर मोहिते डाक्टर गिरीष चरडे माननीय प्रादेशिक परिवहन अधिकारी राजाभाऊ गीते माननीय.उप प्रादेशिक अधिकारी सरक साहेब सहायक.प्रा.देशिक परिवहन अधिकारी अश्फाक अहमद व स्नेहा मेंढे सहायक मोटार वाहन निरीक्षक किशोर हिवराळे, राहुल धकाते सिद्धार्थ टिपले व डाक्टर अजय मुखर्जी व आशिष जोशी उपस्थीत होते

0 9 4 7 4 3
Users Today : 32
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *