सदोष खांब हटवणार; वादळी परिस्थितीत घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी मध्य रेल्वेचा निर्णय

Khozmaster
2 Min Read

मुंबई : मध्य रेल्वेच्या उपनगरी रेल्वेगाड्यांच्या मार्गावरील सदोष स्थितीत असलेले १२ खांब हटवून त्याजागी नवे खांब उभारण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. ठाणे-मुलुंडदरम्यान ९६ किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यांमुळे ओव्हरहेड वायरला (ओएचई) आधार देणारा खांब झुकला होता. आगामी पावसाळ्यात याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी मध्य रेल्वेने हा निर्णय घेतला आहे.

0 9 3 7 3 7
Users Today : 18
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *