पळाशी येथे कृषि संजीवनी पंधरवडा साजरा

Khozmaster
1 Min Read
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
सोयगाव तालुक्यातील पळाशी येथे आज दि 20/06/2024 रोजी मौजे पळाशी ता.सोयगाव येथे कृषि संजीवनी सप्ताह पंधरवाडा निमित्त  गुणवत्तापुर्ण निविष्ठा ओळख दिन याबाबत  एम.एन.शिसोदिया तालुका कृषी अधिकारी सोयगाव यांनी मार्गदर्शन केले तसेच  एस जी वाघ मंडळ कृषि अधिकारी बनोटी यांनी महाडिबीटी, पिक विमा योजना याविषयी माहिती दिली. यावेळी पी आर पाटील ,के पी महाजन कृषि पर्यवेक्षक , के व्ही कुमावत , एम पी बारी व  एल टी साळवे ,  राधिका सोळंके कृषि सहाय्यक यांनी  शेतकऱ्यांना मार्गदर्शन  केले यावेळी मोठया संख्येने कार्यक्रमास शेतकरी उपस्थित होते.
0 9 4 6 4 7
Users Today : 61
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *