शिवसैनिक विठ्ठल जगदाळे यांचे पंढरपुरात आगमन प्रसंगी युवासेना सहसचिव तथा जिल्हाप्रमुख मा.ऋषीभाऊ जाधव यांनी यांनी केला सत्कार..!

Khozmaster
1 Min Read

केंद्रीय आयुष व आरोग्य राज्यमंत्री भूमिपुत्र ना.श्री.
प्रतापरावजी जाधव यांचा २०२४ च्या लोकसभा निवडणुकी च्या विजयासाठी पंढरपूरच्या विठुरायाला चिखली येथील शिवसैनिक श्री.विठ्ठलभाऊ जगदाळे यांनी साकड घातले की माझ्या नेत्याला विजयी कर मी तुझ्या चरणी पायी वारीने येईल चिखली ते पंढरपूरचा असा प्रवास त्यांनी आज पूर्ण केला.

शिवसैनिक विठ्ठल जगदाळे यांच्या स्वागतासाठी युवासेना सहसचिव तथा जिल्हाप्रमुख मा.ऋषीभाऊ जाधव है सहकाऱ्यांन समवेत पंढरपुरात दाखल झाले व शिवसैनिक श्री.विठ्ठलभाऊ जगदाळे यांचा सत्कार केला.

यावेळी श्री.भास्कराव राऊत,संरपच प्रल्हाद इंगळे,शरद मेंटागळे,विशाल दाभाडे,भूषण चोपडे,योगेश गायकवाड,विनोद ढेगळे,विकास बंगाळे व अन्य सहकारी उपस्थित होते.

0 9 4 8 0 5
Users Today : 45
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *