धर्मवीर आमदार श्री संजुभाऊ गायकवाड यांनी महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे तडकाफडकी बारी समाज बांधवांसाठी संत शिरोमणी श्री रुपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळ स्थापना करण्याची घोषणा झाली त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्रातील असंख्य बारी समाज बांधवांना या आर्थिक विकास महामंडळाचा नक्कीच फायदा होणार आहे…!
आज दिनांक १ जुलै २०२४ रोजी बुलढाणा जिल्ह्यातील तसेच मतदारसंघातील बारी समाज बांधवांच्यावतीने धर्मवीर आमदार श्री संजुभाऊ गायकवाड यांचा भव्य सत्कार शिवसेना मातोश्री जनसंपर्क कार्यालय येथे करण्यात आला यावेळी त्याठिकाणी जिल्ह्यातील बारी समाजबांधव तसेच शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते…!
बुलढाणा जिल्ह्यातील बारी समाज बांधवांच्यावतीने धर्मवीर आमदार श्री संजुभाऊ गायकवाड यांचा भव्य सत्कार संपन्न
0
9
4
8
1
9
Users Today : 59
Leave a comment