हरित क्रांतीचे स्वर्गीय वसंतराव नाईक साहेब यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करताना धर्मवीर आमदार श्री संजुभाऊ गायकवाड

Khozmaster
1 Min Read

आज दिनांक- १ जुलै २०२४ रोजी हरितक्रांतीचे प्रणेते महाराष्ट्राचे मा.मुख्यमंत्री महानायक वसंतरावजी नाईक साहेब यांच्या १११ व्या जयंती उत्सव सोहळ्याच्या निमित्याने बुलढाणा शहरांमध्ये धर्मवीर काम करतील संजय भाऊ गायकवाड यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या विश्राम भवन जवळील स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेबांच्या स्मारक स्थळाजवळ मा. वसंतरावजी नाईक साहेब स्मारक समिती व नायक कारभारी व समस्त बंजारा समाज बांधवांच्यावतीने अभिवादनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता यावेळी त्या ठिकाणी बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार धर्मवीर श्री संजुभाऊ गायकवाड यांच्याहस्ते हरितक्रांतीचे प्रणेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, यावेळी त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्य युवासेना कार्यकारिणी सदस्य युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड यांच्यासह शिवसेना,युवासेनेचे पदाधिकारी तसेच मा.वसंतरावजी नाईक साहेब स्मारक समिती व नायक कारभारी व समस्त बंजारा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते….!
बुलढाणा शहरातील काही स्वघोषित लोकनेते शहरामध्ये महापुरुषांची पुतळे बसू नये,म्हणून विरोध करत होते, आणि आज तेच स्वघोषित नेते स्मारकस्थळी जाऊन महापुरुषांना अभिवादन करण्याचा दिखावा करत आहे..!

0 9 4 8 1 9
Users Today : 59
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *