✨ विदर्भ अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार विजयकुमार बुंदेला यांची निवड

Khozmaster
1 Min Read

✨ विदर्भ अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार विजयकुमार बुंदेला यांची निवड

🎉 अभिनंदन! अभिनंदन!! अभिनंदन!!! 🎉

📍 अमरावती :
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या विदर्भ अध्यक्षपदी दैनिक अमरावती दर्शनचे आवृत्ती प्रमुख, ज्येष्ठ पत्रकार श्री. विजयकुमार बुंदेला यांची निवड झाली आहे.

🖋️ श्री. बुंदेला हे अनेक वर्षांपासून पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या कार्याची दखल घेत विविध पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे. 🙌
➡️ संघाच्या नियमांचे पालन करत संघ बळकटीसाठी अधिक प्रयत्न करण्याचा त्यांनी निर्धार व्यक्त केला आहे.

💐 अभिनंदन करणाऱ्यांमध्ये संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे, मंत्रालय व विधिमंडळ प्रमुख पंडित मोहिते-पाटील, राज्य संघटक अनिल राठोड, राज्य महिला अध्यक्षा डॉ. सुधाताई कांबळे यांच्यासह राज्य व जिल्हा पातळीवरील सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

🌸 प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या पुढील वाटचालीसाठी श्री. विजयकुमार बुंदेला यांना मनःपूर्वक शुभेच्छा! 🌸

0 9 5 0 7 9
Users Today : 27
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *